Zee Marathi Utsav Natyancha Awards 2021: रेड कार्पेटवर दिसली आशय-तन्वीची उत्तम केमिस्ट्री | Manasi
2021-03-22 24
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळ्यात पाहिले न मी तुला मालिकेतील अनिकेत आणि मानसीची उत्तर केमिस्ट्री पहायला मिळाली. पहा त्यांची मुलाखत. Reporter- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Ganesh Thale.